मयुरबन गुरुकुल फाउंडेशनमध्ये आपले स्वागत आहे
मयुरबन गुरुकुल फाउंडेशन ही महाराष्ट्रभर समाजकल्याणासाठी समर्पित संस्था आहे. वृद्धांची काळजी घेणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि आरोग्य शिबिरे आयोजित करणे यांसारख्या उपक्रमांद्वारे आम्ही समाजावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी कार्यरत आहोत.

आमच्या सेवा:

सहवेदना एल्डर (वृद्ध) केअर सेंटर
ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्माननीय आणि सुरक्षित निवासस्थान.
आमचे ध्येय
- गोवंश संरक्षण व संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे.
- व्यसनमुक्त समाज निर्माण करणे.
- वृद्धांना आरोग्यपूर्ण आणि सन्माननीय जीवन देण्यासाठी उपाययोजना करणे.
आमची वैशिष्ट्ये
- समर्पित सेवा: प्रत्येक रुग्ण, गायी, व ज्येष्ठ नागरिकांसाठी तज्ञ सेवांचे आयोजन.
- वैज्ञानिक दृष्टिकोन: आधुनिक उपचार पद्धती व तंत्रज्ञानाचा योग्य वापर.
- सामाजिक बांधिलकी: समाजातील प्रत्येक घटकाला हातभार लावण्याची तळमळ.